Mulashi Pattern | सलमान करणार रिमेक! | Om Bhutkar

2018-12-19 76

प्रवीण तरडे ह्यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या मुळशी पॅटर्न ह्या सिनेमाचे हिंदीत रिमेक बनवण्याचे हक्क अभिनेता सलमान खान आणि अरबाज खानने घेतले आहेत. ह्या चित्रपटाचा रिमेक लवकरच हिंदीत होणार असून ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आयुष शर्मा असणार असल्याची चर्चा हिंदी सिनेसृष्टीत रंगली आहे. o Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Free Traffic Exchange